फेसबुक वरून विडीओ कसा डाउनलोड करायचा ?
फेसबुक वरून विडीओ कसा डाउनलोड करायचा ?


#How to download videos from Facebook?


     नमस्कार  मित्रांनो आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत,एका अँड्रॉइड आप चे आपण सर्वांनी फेसबुक वापरले असेलच किवा वापरत असणार ,त्या मध्ये येणारे कोणतेही विडीओ जर आपल्याला आवडला व तो आपल्याला डाउनलोड करावयाचा असल्यास आपण तो तिथून डाउनलोड करुशकत नाही. कारण तिथे तसा पर्यायच नसतो , पण मात्र आपण काही खास अँड्रॉइड अँप चा वापर करून कोणताही VIDEO डाउनलोड करू शकतो . ते हि पूर्णपणे मोफत चला तर मग आपल्या मोबाईल मध्ये जाऊया आणि बघूया फेसबुक मधील व्हिडिओ डाउनलोड कसे करू शकतो.

How to download videos from Facebook
How to download videos from Facebook?
         सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोर मध्ये जाऊया प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर एक अँड्रॉइड अँप सर्च करा, त्या ॲपचं नाव माय व्हिडिओ डाउनलोड फॉर फेसबुक असे  आहे. सर्च केल्यानंतर त्याला Install करा, व Open करून त्यातील काही परमिशन आपल्याला दयाव्या लागतील.  अँप पूर्णतः चालू झाल्यानंतर आपण आपल्या फेसबुक मध्ये गेल्यानंतर आपल्यला हवा तो विडीओ  डाउनलोड करता येणार ते कसे बघूया डाउनलोड करण्यासाठी फक्त आपल्याला त्या विडीओ वरती क्लिक करून ठेवल्यास आपल्याला नवीन पर्याय दिसतील त्यातील डाउनलोड या बटनावरती क्लिक करा म्हणजे तो विडीओ डाउनलोड होईल. बस इतक सोप आहे फासिबूक वरून विडीओ डाउनलोड करने .

फेसबुक वरून विडीओ कसा डाउनलोड करायचा ?

                                                                     फेसबुक वरून विडीओ कसा डाउनलोड करायचा ?           विडीओ कुठे डाउनलोड झाला आहे हे पाहण्यासाठी आपण जाऊया गॅलरीमध्ये आणि इथे आपल्याला फेसबुक नावाचा फोल्डर  दिसेल आणि त्या फोल्डरमध्ये आपण नुकताच डाउनलोड केलेला  व्हिडिओ आहे. मित्रांनो अशा प्रकारे एक छोटसं ॲप्लिकेशन चा वापर करून  फेसबुक मध्ये बघत असलेल्या विडीओ आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेऊ शकतो, मला खात्री आहे तुम्हाला हि ट्रीक नक्कीच आवडली असेल आणि तुम्हाला जरूर फायदा होईल.आम्ही तुमच्यासाठी दररोज टेक्नोलाजी  संदर्भातील नव-नवीन माहिराती घेऊन येत असतो. तुमच्या मित्रांना आमच्या वेबसाईट www.fmj24.net बद्दल नक्की सांगा.


धन्यवाद

Previous
Next Post »