महाराष्ट्र राज्यात ..............या जिल्ह्यामध्ये पाण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे?
- सिंधुदुर्ग
- गडचिरोली
- औरंगाबाद
- सोलापूर
पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये..........हे स्थान आहे
- महाड
- वाई
- नाशिक
- महाबळेश्वर
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा........ या ठिकाणी आहे
- आडवली
- दिवा
- करबुडे
- चीपळून
खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील उर्जा निर्मिती केंद्र नाही?
- उरण
- खापरखेडा
- अंबरनाथ
- परळी
महाराष्ट्रातील नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?
- ईशान भागात
- पश्चिम भागात
- मध्यभागात
- आग्नेय भागात
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली?
- भुप्रम शोभ
- संचयन
- भूकंप
- भमूलक उद्रेक
हापूस आंब्याची झाडे............. जिल्ह्यात आढळतात?
- सिंधुदुर्ग
- रत्नागिरी
- रायगड
- वरील सर्व जिल्ह्यात
महाराष्ट्रातील...... या जिल्ह्यांमध्ये मॅगनीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात?
- नागपूर व गोंदिया
- सातारा व सांगली
- धुळे व जळगाव
- यवतमाळ परभणी
.महाराष्ट्रातील......जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनात करिता प्रसिद्ध आहेत
- धुळे व नाशिक
- पुणे व नाशिक
- सातारा नाशिक
- सांगली व नाशिक
खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही?
- नागपूर
- पुणे
- भिवंडी
- बुलढाणा