What is a computer? | COMPUTER म्हणजे काय?

·      COMPUTER  म्हणजे काय?

#What is a computer?आपणास सर्वांना असे प्रश्न पडतच असणार येथे आपण टेक्नोलॉजिचे  सर्वच मुद्दे क्लिअर करणार आहोत.Computer बद्दल Basics माहिती जाणून घेण्या आधी आपण त्याचा इतिहास जाणून घेतला पाहिजे.


computer चा शोध कोणी लावला? #Who invented the computer? हा प्रश्न  सुद्धा आपल्याला नकीच पडत असणार, चला तर मग आपण जाणून घेऊया . Computer ची थोडक्यात माहिती, (Computer ला मराठीत संगणक सुद्धा म्हणतात) .


What is a computer?
COMPUTER  म्हणजे काय?


·      COMPUTER  चा फुल फॉम :-

तांत्रिक भाषेमध्ये computer चा कोणताही फुल फॉम नाही, पण तरीही Computer चा एक काल्पनिक फुल फॉम आहे.

अ.क्र.
शब्द
शब्दा चा अर्थ
1
C
Commonly
2
O
Operated
3
M
Machine
4
P
Particularly
5
U
Used for
6
T
Technical  and
7
E
Educational
8
R
Research


·      COMPUTER DEFINITION ची व्याख्या :-


                A machine that computes. Specifically, a modern computer is a digital electronic system that performs complex calculations or complies, correlates,or otherwise processes data based on instructions in the form of stored programs and input data.A device that can receive,store,retrieve,process,and output data.


Computer हा शब्द Latin भाषेतील  Computare या  शब्दा पासून घेण्यात  आला आहे .
ज्याचा अर्थ आहे Calculation करणे.·      COMPUTER  चा शोध व  इतिहास
       #The invention and history of computers

                                        शोध:-
COMPUTER  चा शोध व  इतिहास
COMPUTER  चा शोध 


Computer चा जनक प्रामुख्याने चार्लेस बेबेज (Charles Babbage)  यांना समजले जाते. कारण त्यांनीच सर्वप्रथम Mechanical कॉम्पुटरला शोधले होते. त्याला आपण Analyatical Engine या नावाने ओळखतो. या मध्ये Punch Card च्या माध्यमातून माहिती टाकली जात असे. तसेच Computer क्षेत्रात बऱ्याच वैज्ञानिकांनी / शास्रज्ञानी योगदान दिले आहे.
                               इतिहास:-

आपण हे पूर्णतः प्रमाणित करू शकत नाही, कि संगणकाच Development नेमक कधी सुरू झाले. पण Generation च्या माध्यमातून आपण त्यांचे वर्गीकरण नक्कीच करू शकतो. सामान्यतः आपण बघतो कि खूप जनरेशन आहेत, त्यात प्रामुख्याने -5 जनरेशन महत्वाच्या आहेत. त्याला आपण Computer ची पिढी सुद्धा म्हणत असतो.

1)  Computer ची पहिली  पिढी-(1940-1956):-Vacuum Tubes
2)    Computer ची दुसरी  पिढी-(1956-1963):-:-Transistors
3)    Computer ची तीसरी  पिढी-(1964-1971):-:-Integrated Circutis
4)    Computer ची चौथी  पिढी-(1972-2010):-:-Micro Processors
5)    Computer ची पाचवी  पिढी-(from 2010 ):-:-Artificial Intelligence
·      COMPUTER  चे भाग

     #Parts of a computer


             COMPUTER  चे भाग खूप महत्वाचे असतात त्यामुळे आपले काम करण्याची क्षमता द्विगुणित  होते व काम सोईस्कर होते व कमी वेळामध्ये जास्त काम होत असते.   COMPUTER  चे भाग
   COMPUTER  चे भागअ.क्र.
COMPUTER  चे                 भाग
कार्य व उपयोग
1
keyboard
संगणकामध्ये माहिती Input करण्यासाठी
2
Mouse
स्कीरीन वर दिसत असलेले पर्याय निवडण्यासाठी
3
Monitor
संगणकाने केलीली प्रक्रिया Userलादाखवण्यासाठी
4
CPU
User ने दिलेल्या माहितीवर काम करणे तसेच सर्व कार्य नियंत्रित करणे
5
pen drive
माहिती साठवणे व ती माहिती आपण  एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकानी  नेऊ शकतो .
6
RAM
तात्पुरत्या स्वरुपात माहिती साठवली जाते 
7
ROM
कायम स्वरुपात माहिती साठवली जाते 
8
Motherboard
User ने दिलेल्या माहितीचे बस लाईन मार्फत माहितीचे वहन करणे , नियंत्रण करणे व इतर कार्य.
9
Hard Disk
खूप मोठ्या प्रमाणात माहिती साठवणे
10
Cables
विद्दुत धारेचे वहन करणे /माहितीचे वहन करणे


* COMPUTER  कसे काम करते ?
याचे मुख्यतः तीन प्रकारात काम चालत असते.

1)     Input :-
आपण संगणकाला विविध माध्यमांतून जसे कीबोर्ड, माउस, यांसारख्या उपकरणांच्या माध्यमातून दिलेली माहिती म्हणजेच Input होय.
2)     Processing:-
     आपण संगणकाला  दिलेल्या माहितीच्या आधारावर संगणक काही प्रक्रिया करत असतो त्यालाच आपण Processing आहे म्हणतो.
3)    Output :-
आपण संगणकाला दिलेली माहिती वर संगणक काही प्रक्रिया  करून आपल्यला त्याचे  Result देतो. त्यालाच आपण Output असे म्हणतो.·      COMPUTER  वापरले जाणारे क्षेत्र
आपले काम सोयीस्कर आणि लवकरात-लवकर व्हावे म्हणून Computerचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात केला जात असतो.
1)   शिक्षण
2)   मेडीकल
3)   विज्ञान
4)  सुरक्षा 
5)   सेवा
6)  व्यापार
7)मनोरंजन  ई .·      COMPUTER  चे फायदे व तोटे

      #Advantages and disadvantages of computer


                                                     फायदे :-

1)     Accuracy:- संगणक आपले Calculation एकदम काटेकोर / पने करत असतो
2)    Speed:-संगणक आपले काम न थकता न थांबता अगदी जलद गतीने करत असतो.
3)   Data Stores- संगणक खूप मोठ्या प्रमाणात माहिती साठवू शकतो.


                                                      तोटे :-

               1) Virus / Hacking Attacks:- आपली महत्वाची माहिती  जाऊ शकते
               2)Employment Opport :-रोजगारात कतोटी /श्रमिक वर्ग बेरोजगार होतात.
               3)IQ:- संगणकाला स्वतःची निर्णयक क्षमता नसते.त्यामुळे तो User वर अवलंबून असतो.
·      आज आपण काय शिकलो :-


What is a computer?COMPUTER  म्हणजे काय ?, COMPUTER  चा फुल फॉम? , COMPUTER  ची व्याख्या? , COMPUTER  चा शोध व  इतिहास?,COMPUTER  चे भाग?, COMPUTER  वापरले जाणारे  क्षेत्र? COMPUTER  कसे काम करते ?COMPUTER  चे फायदे व तोटे?

                अश्या सर्वा प्रश्नचे  उत्तर  आपल्यला मिडले असेल अशी अपेक्षा करतो माझा कडून मी पूर्ण समजवण्याचा प्रयत्न केला आहे.माझा हा प्रयत्न आवडला असेल तर नकीच आपल्या मित्रात , परिवारात Share करा जेणे करून त्यांना पण काही शिकायला मिळेल.

धन्यवाद .....

Previous
Next Post »