माऊस काय आहे? आणि ते किती प्रकारचे असतात


माऊस म्हणजे काय आणि ते  किती प्रकारचे असतात.

      नमस्कार मित्रांनोआज आपण खूप महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत की माऊस म्हणजे काय ?  व माउस ची किती प्रकार असतात. त्याचा उपयोग कशा पद्धतीने आपण करू शकतोया सर्व गोष्टींचा आज आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. 


 मित्रांनो आपण सर्वांनी कधी ना कधी माउस वापरले असेल किंवा त्याबद्दल आपण सुद्धा परंतु ते कसं काम करतो आणि त्याची किती प्रकार असतात त्याचा योग्य वापर कसा करून घेता येईल या सर्व गोष्टींचा आपण आज या ठिकाणी विचार करणार आहोत. दुसऱ्या उपकरण जसे की मॉनिटर कीबोर्ड स्पीकरयंग प्रमाणित मौचा सुद्धा खूप महत्त्वाचामौसी अत्यंत सूक्ष्म आणि नाजूक अशा पद्धतीचा एक उपकरण आहे. 


      पण तितकेच ते उपयोगाचा सुद्धा आहेत्याच्या साह्याने आपण आपल्या संगणकामध्ये असलेले फाईल करू शकतो किंवा त्याला ऑप्शनल एडीट करू शकतोसंगणकावर ती आपल्याला जे काही ऑपरेशन करायचे असतात म्हणजे वर करायचं असतं त्याच्यामध्ये माऊसचा हा मुख्य सहभाग असतो त्याच्या साह्याने आपण सहज रित्या प्रत्येक कमांड आपण कम्प्युटरला म्हणजेच आपल्या संगणकाला सहज रित्या देऊ शकतो.


 #What is a Computer Mouse? And how kind they areWhat is a Computer Mouse?
What is a Computer Mouse?

·      संगणकाच्या माऊस चे जनक / शोध करते.

इसवीसन 1963 मध्ये Diuglas Engelbart यांच्या द्वारा मग ची निर्मिती झाली आली.माऊस आपण X-Y Position Indicator या नावाने सुद्धा परिचित आहे. 

 


·      माऊस ची व्याख्या

माऊस हा एक  छोटसं पॉईंट डिवाइस आहे ज्याचा कंप्युटर युजर म्हणजेच वापर करतात त्याचा  वापर करण्यासाठी डेक्स सरफेस वरती ठेवला जातो.मौजे च्या मदतीने आपण डिस्प्ले स्क्रीन वर पॉईंट सिलेक्ट क्लिक ड्रॉप आणि या सर्व क्रिया आपण सहजतेने पूर्ण करू शकतो,मौला दुसरे नाव म्हणजे पॉइंटर या नावाने सुद्धा आपण त्याला ओळखतो.·      माऊसचे प्रकार


1)Corded Mouse

2)Cordless /Wireless Mouse

3)Mechanical Mouse

4)Optical Mouse  कालांतराने माऊसच्या प्रकारामध्ये सुद्धा वेगवेगळे बदल त्याठिकाणी आपल्याला पहावयास मिळतात जसे की टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली तसे त्याच्यामध्ये खूपशी ॲडव्हान्स फीचर्स देण्यात आले जेणेकरून युजर असला आपले जे कार्य आहे ते फास्ट गतीने आणि सुलभरित्या करता यावे यासाठी बर तसे बदल करण्यात आले.


1)    Serial Mouse:

या माऊस आतापर्यंतचे सर्वात जुनी असे मावस आहे जे की आता आपल्या कुठल्याच कामात येत नाहीपरंतु आपण काही जुन्या ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा बघू शकतो तसेच गव्हर्मेंट ऑफिस मध्ये सुद्धा आपल्याला ती बघावयास मिळत असतात.याचे एक एक Serial Connector असतो आणि याला आपल्या संगणकाशी जोडण्यासाठी free serial port पाहिजे असते.याप्रकारचे  माऊस Typically corrded-type  ही असतात आणि ती स्वतःला ऑपरेट करण्यासाठी सिरीयल स्पोर्ट या पासून  पावर घेत असतात. म्हणजेच विद्युत घेत असतात.

2)   PS/2 Mouse:-

हे  PS/2 Mouse Serial Mouseपेक्षा थोडे अपडेट वर्जन आहेया प्रकारचे माऊस आल्याने लोक यांच्याप्रती जास्त आकर्षित होतं या प्रकारातील माऊस आज सुद्धा खरेदी केले जातातकारणसुद्धा खूप सारेमदरबोर्ड मॅन्युफॅक्चर PS/2 port प्रोव्हाइड करत आहेत.

3)    USB Mouse:-

सध्या स्थितीचा विचार करत असताआपल्या नक्कीच लक्षात येईल की आपण आज USB Mouse  याचा खूप जास्त प्रमाणात वापर करत आहे.अशा प्रकारातील माऊसचा वापर करण्यासाठी आपल्या संगणकालाम्हणजेच आपल्या CPU  ला USB  पोर्टल असणे गरजेचे असतेआजकाल आपण युएसबी हा शब्द भरपूर वेळा ऐकला असेल म्हणजेच त्याची पोर्टल असतं ते सर्व जगामध्ये एक सारख्या प्रमाणात असते.

 4)   वायरलेस माऊस:-

      आज आपण जर का एकविसाव्या शतकाचा विचार  केला तर आपल्याला हे नक्कीच दिसून येत असते की जी मोठ्या कंपनीत असतील किंवा इंडस्ट्रीज असतील त्यामध्ये वायरलेस या मावसा खूप जास्त प्रमाणात वापर केला जातोवायरलेस सिस्टीम ही एक आगळीवेगळी सिस्टीम असून उत्तम सिस्टीम असून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे तू रिझल्ट देत असतोअशा प्रकारातील माऊसला कुठे प्रकारे वायर नसते परंतु ते सेल त्याच्यामध्ये ही नक्कीच असतात त्यापासून त्याला पावर मिळते आणि तो त्या ठिकाणी वर करत असतो . याला पण थोडा अंतराहून सुद्धा ऑपरेट करू शकतोअशाप्रकारे ती वापरणे खूप सोयीस्कर आणि उपयोगाचे ठरतात.
         आपण बघितले असेल की प्रत्येक काळानंतर हे टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर बदल घडत गेले त्याचप्रमाणे अजूनही घडत आहे आणि घडत राहणार त्याचे उदाहरण असं सांगायचं की सुरुवातीला निघाली  होते त्यांच्यामध्ये कालांतराने बदल होत गेले आणि आज आपण बघतो की प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे तोदेखील अगोदर ही पेट स्वरूपात आपल्याला बघायला मिळत असे परंतु त्याच्यामध्ये बदल झाले आणि स्क्रीन टच या नावाचा एकफेड सुरू झाला तसेच आजचे नवीन तंत्रज्ञानाच्या जगामध्ये मॉनिटर सुद्धा टच स्क्रीन या अक्षर मध्ये आपल्याला अवेलेबल आहे.·        माऊसचे भाग :-


What is a Computer Mouse
Part of the mouse
·        माऊसची रचना / उपयोग

माऊस हे आपल्यासाठी अत्यंत स्मृति असले पाहिजे जेणेकरून आपल्या हातावरती कुठल्याही प्रकारचा येणार नाहीत्याच्या रचनेबद्दल जर बोलायचे झाले तर मुख्यतः त्याला तीन बटन असतात.

1)Right Button:-

उजव्या हाताकडे बटन आपण ससा करून ऑप्शन घेण्यासाठी त्याचा खूप उपयोग होत असतो त्यामध्ये प्रामुख्याने शॉर्टकटयासारखे कॉन्टॅक्ट मेनूला Pop Up  करत असतो.

2)Left  Button:-

डाव्या हाता कडील बटणकुठली ऑप्शन डिलीट करण्यासाठी आपण या बटणाचा खूप उपयोग घेत असतो. संगणकाच्या स्क्रीनवर ती दिसत असलेले ऑप्शन डिलीट करण्यासाठी किंवा कुठलेही फोल्डरसिलेक्ट करण्यासाठी आपण या ऑप्शन चा उपयोग करत असतो.

3)Wheel Button:-

या बटणाचा उपयोग अत्यंत वेगळा आहे कुठले प्रकारचे फोटो झूम करण्यासाठी आपण या बटनाचा चांगला उपयोग होऊ शकतो तसेच आपल्या पीडीएफ फाईल किंवा वर्ड फाईल असलेले फाईल आपल्याला खालती स्क्रोल करायचे असतील तर या बटणाचा उपयोग करता येत असतो.


  • भविष्यातील माऊस

          मित्रांनो आजपर्यंत अंत टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर असे बदल आपणास बघावयास मिळाले आहे भविष्यातही यामध्ये भरपूर अशाप्रकारची बदल आपल्याला हे नक्कीच पहायला मिळतील लोकांना जितकं जास्तीत जास्त आणि सोयीस्कर असं उपकरण काढण्याचा माणूस हा नवीन शास्त्रज्ञांचा असतो जेणेकरून जो काही संगणक युजर आहे त्याला अत्यंत सुलभ रीतीने संगणक हाताळता यावेत यासाठी त्यांचे प्रयत्नही नियमित चालू असतात आणि म्हणून सध्याची काय माणूस आहे ते स्पर्धा होतील की काय असे प्रश्न आपल्याला पडत असतातवायरलेस माऊस मिनिंग माऊसची दुनियात पाठवून टाकली आहे यामध्ये अजून मोठ्या प्रमाणावर शोध हे लागतच आहे.अश्या सर्वा प्रश्नचे  उत्तर  आपल्यला मिडले असेल अशी अपेक्षा करतो माझा कडून मी पूर्ण समजवण्याचा प्रयत्न केला आहे.माझा हा प्रयत्न आवडला असेल तर नकीच आपल्या मित्रात परिवारात Share करा जेणे करून त्यांना पण काही शिकायला मिळेल.

 

धन्यवाद .....Previous
Next Post »