करोना विषाणू पासून बचाव कसा करावा?#करोना विषाणू पासून बचाव कसा करावा?


मित्रांनो सध्याच्या स्थितीला रोणा व्हायरस देशांमध्येच नाहीतर संपूर्ण जगामध्ये या आजारामुळे भरपूर लोक आजारी पडत आहे. व मरणही पावत आहे.


मग प्रश्न पडतो या आजरा पासून स्वतःचे रक्षण कसे करावे? 

आरोग्य सेतू ॲप हे सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक आहे. covid-19 रोखण्यासाठी केंद्र सरकारने बरेच अशा प्रकारचे प्रयत्न करत आहे. जेणेकरून भारतामध्ये या संसर्ग रोगाचा पूर्णपणे नायनाट करता यावा यासाठी अतोनात प्रयत्न हे सरकार करत आहे.


How to prevent corona virus?

#करोना विषाणू पासून बचाव कसा करावा?
आरोग्य सेतू ॲप

यामध्ये प्रामुख्याने सरकारने एक नवीन मोबाईल एप्लीकेशन तयार केले आहे. त्याचं नाव आहे आरोग्य सेतू ॲप. प्रत्येक नागरिकांने हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून त्याचा योग्य वापर करून आपल्या आजूबाजूला असलेल्या रुग्णाची माहिती आपल्याला आपल्या मोबाईल वरती मिळेल. हे आपलिकेशन वापरणे अतिशय सोपे आहे, तसेच खूप उपयोगाचे आहे.


आरोग्य सेतू ॲप कसे इन्स्टॉल वापरावे ?


सर्वप्रथम आपलिकेशन ला इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअर यावरती जाऊन आरोग्य सेतू असे सर्च कराव लागेल, सर्च केल्यानंतर आपल्याला एक एप्लीकेशन दिसेल, त्याला इन्स्टॉल करून त्याला ओपन करावे एप्लीकेशन पूर्णपणे ओपन झाल्यानंतर आपल्याला एक OTP प्राप्त होईल तो OTP आपण आपल्या मोबाईल मध्ये टाकून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी त्यानंतर या अप्लिकेशन मध्ये आपल्याला काही परमिशन द्यावे लागते, तसंच आपलं नाव, गाव, वय, पत्ता, याप्रमाणे प्राथमिक माहिती त्या ठिकाणी द्यावे लागेल.
 
करोना विषाणू पासून बचाव कसा करावा

                                                                                    करोना विषाणू  


 त्यानंतर ते अप्लिकेशन आपल्याला जे काही प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचे उत्तर आपण आपल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी द्यावे. जेणेकरून असा निष्कर्ष काढता यावा की आपल्याला कुठल्याही प्रकारचा करोना संक्रमण झालेले नाही. त्यामध्ये असलेले प्रश्न यांची योग्य उत्तरे देऊन आपल्या आरोग्याला आपण एक नवीन सुरक्षा प्रदान करू शकतो. हे अप्लिकेशन पूर्णपणे सरकारने तयार केलेले आहे.


 त्यामुळे कुठल्याही प्रकारचा डाटा किंवा आपली प्रसनल माहिती प्रसारित होणार नाही याबाबत आपण निश्चिंत राहावे. हे अप्लिकेशन पूर्णपणे सुरक्षित आहे. आपण याचा उपयोग करून आपल्या नातेवाईकांमध्ये या ॲप्लिकेशनचा वापर करण्यास त्यांना प्रवृत्त करावे जेणेकरून त्यांना सुद्धा या आजारापासून सतर्क राहता येईल.आरोग्यसेतु चा वापर कसा करावा?

 हे अप्लिकेशन वापरण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रिया चा अवलंब करा.
करोना विषाणू पासून बचाव कसा करावा
आरोग्य सेतू ॲप

 
 
  1. आरोग्य सेतू हे ॲप प्लेस्टोर वरून डाउनलोड करून ते Open करा.आरोग्य सेतू ॲप  चा वापर करण्यासाठी फोन नंबर ची नोंदणी करा फोन नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी येईल तो OTP त्यामध्ये इंटर करून नोंदणी ही प्रक्रिया पूर्ण करा.
  2. त्यानंतर हे ॲप ब्ल्यूटूथ आणि जीपीएसच्या परमिशन मागेल त्याला ते परमिशन द्या अप्लिकेशन उघडल्यानंतर प्राथमिक माहिती विचारली जाईल. ज्यात लिंग, नाव, वय, व्यवसाय, आणि 30 दिवसांचा प्रवासाची माहिती विचारली जाईल. तुम्ही हे पर्याय स्किप सुद्धा करू शकतात.
  3. त्यानंतर भाषा निवडणे आपल्याला जी भाषा येत असेल, त्या भाषेमध्ये आपण या अप्लिकेशन चा वापर करू शकतो संकटाच्या काळामध्ये आपण स्वतःच  स्वतःची टेस्ट घेऊ शकतो.
  4. आपणास हे ॲप वापरण्यास काही अडचणी असल्यास व इतर काही माहिती असल्यास यात प्रत्येक जिल्हाचे नंबर दिले आहेत त्याचा वापर करून आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.

 महत्त्वाचे नोट :- हे ॲप सर्व नागरिकांनी वापरावे काही, जेणे करून आपण करोनाच्या प्रधुर भावापासून दूर राहू. जरी आपल्याला व आपल्या परिवारातील सद्स्साला करोनाचे लक्षण दिसलेत तर घाबरून न जाता योग्य काळजी घ्यावी,
Previous
Next Post »