Whatsapp मधील डिलीट केलेला मेसेज कसा वाचवा ?


Whatsapp मधील डिलीट केलेला  मेसेज कसा वाचवा ?#How to Read DELETED Messeges in Whatsapp?


          बऱ्याचदा आपल्या व्हॉट्स अ‍ॅप  वरती आलेले संदेश पाठवणार्याने  तो डिलीट केलेला असतो. आणि तो संदेश मात्र आपला नंतर वाचतच येत नाही. त्यामुळे आपल्या मनात खूप सारे प्रशन आपल्याला पडतच असतात, कि समोरच्या व्यक्तीने आपल्याला नेमक कोणता आणि कसला संदेश पाठवला असेल,चला तर मग बघुया डिलीट झालेले व्हाट्सअप चे मेसेज कसे वाचावेम.How to Read DELETED Messeges in Whatsapp?

      How to Read DELETED Messeges in Whatsapp?               मित्रांनो सर्व प्रथम आपल्याला प्ले स्टोअर मध्ये जाऊन एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करयचे आहे. ते फ्री/मोफत अ‍ॅप आहे. त्यासाठी प्ले स्टोअर वर जाऊन एक ॲप्लिकेशन सर्च कराव लागेल ज्याच नाव आहे. (Notisav) नोटीसेव समोर दिसत असलेल्या ॲप्लिकेशन ला Install करा.हे आप Install झाल्यानंतर ते आपल्याला त्याचे फीचर्स दाखवेल ते आपण Next बटन दाबून पुढे –पुढे जा त्यात आपल्याला काही परमिशन द्यावे लागतील. सर्वात प्रथम Notification साठी परीमिषण द्यावी. त्यांतर ते आपल्याला Photo, Media आणि Files ची परमिशन मागेल ती Allow करावी.आणि आता आपल्या मोबाईल मध्ये जेवढे अप्स आहे त्या सर्व आप्स्ची स्कॅनिंग चालू होणार.त्या प्रत्येकाचे सेटिंग आपल्याला ह्या आप मध्ये सेव करता येणार. त्या मध्ये प्रामुख्याने Block Notificationमध्ये जाऊन तुम्हाला हवी ती सेटिंग करता येणार.

How to Read DELETED Messeges in Whatsapp

                                                                  How to Read DELETED Messeges in Whatsapp?               त्यानंतर आपल्याला ऑटो सेव ह्या बटनावर क्लिक करावे लागेल, जेणेकरून ज्या-ज्या वेळेस आपला मोबाईल चालू होईल त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन मिळतील. आता आपण तयार आहोत, दुसऱ्यांनी आपल्याला पाठवलेला मेसेज जर त्यांनी डिलीट केला तर आपण तो नॉटी सेव ॲप्लिकेशन च्या मार्फत आपण तो मेसेज वाचू शकतो.आता Notisav या आप मध्ये जाऊन आपण            सहजरित्या पाहू शकतो की सामोच्या व्यक्तीने आपल्याला पाठवलेला मेसेज डिलीट करून सुधा आपल्याला ती मेसेज दिसत आहे.मित्रानो हे एकदम छोटास आप आपल्या खूप कमी येऊ शकत. त्याचा आपण एकदा तरी उपयोग घेऊन बघावा जेणे करून आपले काही महत्वाचे आणि उपयोगाचे मेसेज डिलीट सुद्धा झाले तरी देखील आपण ते एकदम सहजपणे  वाचू शकतोय.


आम्ही तुमच्यासाठी दररोज टेक्नोलाजी  संदर्भातील नव-नवीन माहिराती घेऊन येत असतो. तुमच्या मित्रांना आमच्या वेबसाईट www.fmj24.net बद्दल नक्की सांगा.


धन्यवाद


Previous
Next Post »